शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

चांदवडला २४ हजार ५०० रुपयांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 12:45 AM

चांदवड : येथील डावखरनगरमध्ये जगन्नाथ अहेर यांच्या प्लॉट नंबर ९ मधून चोरट्यांनी राहत्या घराचे बंद दरवाज्याची कडी कोंडा तोडून कपाटातुन सोेन्याचे मंगळसूत्र एक सोन्याची नथ असा एकूण १५५०० रुपयाचा ऐवज चोरुन नेला .

ठळक मुद्देविरेंद्र प्रसाद गुप्ता यांच्या घरी झाली.

चांदवड : येथील डावखरनगरमध्ये चोरीनंतर चोरट्यांनी आपला मोर्चा डावखरनगर येथील जगन्नाथ भिकाजी अहेर या शिक्षकांच्या घरी वळविला.जगन्नाथ अहेर यांच्या प्लॉट नंबर ९ मधून अज्ञात चोरट्यांनी राहत्या घराचे बंद दरवाज्याची कडी कोंडा तोडून घरातील कपाटातुन सोेन्याचे मंगळसूत्र किमंत रुपये १४ हजार तर एक सोन्याची नथ असा एकूण १५५०० रुपयाचा ऐवज चोरुन नेला तर दुसरी चोरी गणेश कॉलनीतील कमलेश कुमार विरेंद्र प्रसाद गुप्ता यांच्या घरी झाली. उन्हाळी सुट्टी असल्याने ते कुंटूबीय समवेत महाबळेश्वर येथे गेले होते. त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती शेजारी राहणारे अभिजीत शेडगे यांच्या पत्नी वृषाली यांनी भ्रमणध्वनीद्वारे गुप्ता यांची पत्नी रितु यास सांगीतली. घरात येऊन बघतो तर सर्व सामान अस्तावस्थ पडलेले होते त्यातुन रोख रुपये सात हजार तर दोन हजार रुपयांचे चांदीचे नाणे असा एकूण ९ हजार रुपये किमंतीचा माल चोरीस गेला.