श्री धर्म ध्वजा सेवा शिबिरात चक्रराज सुदर्शन यज्ञास प्रारंभ
By Admin | Updated: September 1, 2015 23:49 IST2015-09-01T23:48:39+5:302015-09-01T23:49:24+5:30
श्री धर्म ध्वजा सेवा शिबिरात चक्रराज सुदर्शन यज्ञास प्रारंभ

श्री धर्म ध्वजा सेवा शिबिरात चक्रराज सुदर्शन यज्ञास प्रारंभ
नाशिक : साधुग्राममधील विविध आखाडे, खालशांमध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. तपोवनातील धर्म ध्वजा सेवा शिबिरात मंगळवारपासून चक्रराज महासुदर्शन यज्ञास प्रारंभ झाला आहे. सदर यज्ञाची सांगता सोमवारी (दि.७) होणार आहे. शिवशक्ती राइस मिल कसारा यांच्या सौजन्याने या यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यज्ञाचे आयोजन आचार्य लक्ष्मीकांताचार्य यांनी केले आहे.