शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

पिंपळनारेत उद्यापासून चक्रधर स्वामी जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:39 PM

जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने जिल्हा पातळीवरील भगवान श्रीचक्रधर स्वामी जयंती सोहळा दि. २२ व २३ रोजी पिंपळनारे, ता. चांदवड येथे साजरा होणार आहे. वडनेरभैरवनजीक आयोजित सोहळ्यात कीर्तन, भजन, व्याख्याने याद्वारे अहिंसा, अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती या संदर्भात समाजप्रबोधन होणार आहे.

नाशिक : जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने जिल्हा पातळीवरील भगवान श्रीचक्रधर स्वामी जयंती सोहळा दि. २२ व २३ रोजी पिंपळनारे, ता. चांदवड येथे साजरा होणार आहे. वडनेरभैरवनजीक आयोजित सोहळ्यात कीर्तन, भजन, व्याख्याने याद्वारे अहिंसा, अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती या संदर्भात समाजप्रबोधन होणार आहे.दि. २२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेस प्रारंभ होऊन दुपारी ४ वाजता श्री मूर्तीची श्रीचक्रधर गोफमंडळ, खरेवाडी, सापुतारा येथील गुजराती आदिवासी कलापथक यांच्यासह मिरवणूक निघेल. सायंकाळी ७ वाजता आचार्यप्रवर श्री वर्धन बीडकर बाबा यांचे विशेष प्रवचन झाल्यानंतर रात्री ८.३०. वाजता कीर्तन सम्राट महंत श्री भीष्माचार्यबाबा (शिंदे) यांचे कीर्तन होईल. ग्रामीण भागात संपन्न होणाºया या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महानुभाव समितीचे आचार्यप्रवर सुकेणेकर शास्त्री व पदाधिकाºयांनी केले आहे.नागराज बाबा शास्त्री यांच्या हस्ते उद््घाटनबुधवारी (दि. २३) जयंती दिनाचा प्रारंभ सकाळी ८ वाजता पाठ पारायण व धार्मिक विधीद्वारे होईल. सकाळी ९ वाजता शांतीलाल जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर आचार्य अध्यक्षतेखाली धर्मसभा होईल. कार्यक्रमाचे उद््घाटन आचार्य महंत नागराज बाबा शास्त्री यांच्या हस्ते होईल. धर्मसभेत मुरलीधर आराध्य, सुरेशराज राहेरकर, प्रा. सोमनाथ फुगट यांचे व्याख्यान होईल. याप्रसंगी वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण होईल.