शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय लोक निर्माणच्या कर्मचाऱ्यांची धरणे

By admin | Updated: February 25, 2017 23:29 IST

केंद्रीय लोक निर्माणच्या कर्मचाऱ्यांची धरणे

नाशिक : केंद्रीय लोक निर्माण विभाग नाशिकच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने गांधीनगर येथील कार्यालय खासगीकरणाच्या विरोधात धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली.  भारत सरकारकडून नियुक्त केलेल्या सचिव समूहाने १६०वर्षांपासून कार्यरत असलेले केंद्रीय लोक निर्माण विभागाचे खासगीकरण करण्याचे सुचविले असून, त्यांच्या विरोधात देशभरातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून रोष व्यक्त केला जात आहे. याच धरतीवर संपूर्ण भारतात स्थित व नाशिक स्थित कार्यालयात प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त करीत धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकारी अभियंता, बाबुलाल मीना, सहायक अभियंता एस. आर. महाले, कार्यालय अधीक्षक के. एस. एम. नायर, कनिष्ठ अभियंता पंकज शर्मा, पी. जी. भनारे, टी. बी. शिंदे, एस. बी. मोरे, एस. आर. बाहेकर, आर. बी. बत्तीसे, विजय वडजे, विलास पाचरावत, श्रीमती मोनिका सिक्वेरा, मारुती दराडे, अमर नवले, दिनेशकुमार, नीलेश धराडे, राजेंद्र कोरे, राजू पगारे, देवीदास सूर्यवंशी, विलास मोरे, कविता पवार, बेबी नेहरे, कुलकर्णी, एम. टी. जाधव, शिंदे, भालेराव, मोरे आदि कर्मचारी सहभागी झाले होते..