राजीव गांधी, मुरलीधर माने यांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:57 IST2018-08-21T00:56:53+5:302018-08-21T00:57:27+5:30

माजी पंतप्रधान राजीव गांधी व माजी खासदार मुरलीधर माने यांची संयुक्त जयंती शहर काँग्रेस कमिटी येथे साजरी करण्यात आली.

 Celebrating the birth anniversary of Rajiv Gandhi and Murlidhar Mane | राजीव गांधी, मुरलीधर माने यांची जयंती साजरी

राजीव गांधी, मुरलीधर माने यांची जयंती साजरी

नाशिक : माजी पंतप्रधान राजीव गांधी व माजी खासदार मुरलीधर माने यांची संयुक्त जयंती शहर काँग्रेस कमिटी येथे साजरी करण्यात आली. स्व. राजीव गांधी व स्व. मुरलीधर माने यांच्या प्रतिमेस शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद अहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव, प्रदेश सचिव शाहू खैरे, हेमलता पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला काँग्रेस शहर अध्यक्ष वत्सला खैरे, नगरसेवक राहुल दिवे, नगरसेविका आशा तडवी, डॉ. प्रताप वाघ, ज्युली डीसूझा, बबलू खैरे, उद्धव पवार, कैलास कडलग, सुरेश मारू, सिरोजिद्दिन कोकणी, लक्ष्मण जायभावे, रमेश जाधव, श्रीधर माने, विक्र ांत माने, वसंत ठाकूर, अरु णा अहेर, चारूशीला शिरोडे, आर. आर. पाटील, रमेश पवार, येलमामे, सुनील आव्हाड, इसाक कुरेशी, अण्णा मोरे, जयेश पोकळे, सचिन दीक्षित आदी उपस्थित होते.

Web Title:  Celebrating the birth anniversary of Rajiv Gandhi and Murlidhar Mane