सुरगाणा येथे ग्राहक सुरक्षा दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 18:06 IST2019-12-25T18:04:55+5:302019-12-25T18:06:11+5:30

सुरगाणा : येथील बसस्थानकात ग्राहक सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला.

Celebrate Consumer Protection Day at Surgana | सुरगाणा येथे ग्राहक सुरक्षा दिवस साजरा

सुरगाणा येथे ग्राहक सुरक्षा दिवस साजरा करतेवेळी गॅस बाबत कशी सुरक्षा घ्यावी यावर प्रात्यक्षिक सादर करून मार्गदर्शन करतांना यु. व्ही. टर्ले, वसंत देशमुख समवेत वाहतूक नियंत्रक चौधरी आदी.

ठळक मुद्देप्रात्यक्षिक सादर करून कशी सुरक्षा घ्यावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

सुरगाणा : येथील बसस्थानकात ग्राहक सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला.
तहसिलदार विजय सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली यावेळी पुरवठा निरिक्षक यु. व्ही. टर्ले, वाहतूक नियंत्रक वाय. डी. चौधरी, जोगेश्वरी गॅस एजन्सीचे प्रतिनिधी वसंत देशमुख, शांताराम जोपळे, ज्ञानेश्वर चौधरी, किशोर पवार तसेच युवती, महिला व नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी टर्ले व देशमुख यांनी गॅस जोडणी व गॅस पेटविणे याबाबत काय काळजी घ्यावी याचे प्रात्यक्षिक सादर करून कशी सुरक्षा घ्यावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

Web Title: Celebrate Consumer Protection Day at Surgana