शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

पैशांवरून मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 11:31 PM

एका व्यक्तीला व्यवसायासाठी दिलेले पैसे पुन्हा मागितले असता त्याचा राग आल्याने मामेभाऊ व त्याच्या दोन मित्रांनी घरी येऊन दांमत्यास मारहाण करून घरातील सामानाची मोडतोड केली. तसेच गळ्यातील सोन्याची चैन ओढून पळून गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकरोड : एका व्यक्तीला व्यवसायासाठी दिलेले पैसे पुन्हा मागितले असता त्याचा राग आल्याने मामेभाऊ व त्याच्या दोन मित्रांनी घरी येऊन दांमत्यास मारहाण करून घरातील सामानाची मोडतोड केली. तसेच गळ्यातील सोन्याची चैन ओढून पळून गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.जयभवानीरोड रामस्नेह अपार्टमेंटमध्ये राहणारे राजेंद्रसिंग मुक्तारसिंग घारा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी व मामेभाऊ गुरूमितसिंग ऊर्फ सिट्टु रिपीयाल रा. त्रिलोक व्हिला, लोणकर मळा, जयभवानीरोड येथे उभे असताना यावेळी गुरूमितसिंग याचे मित्र नवज्योतसिंग रंधवा व गायकवाड तेथे आले. लांबा यास व्यवसायासाठी ४ लाख रुपये दिले होते. ते पैसे गुरूमितसिंग याच्याकडे मागितले असता त्याने शिवीगाळ करून दमदाटी केली. शुक्रवारी रात्री १ वाजेच्या सुमारास पैसे मागितल्याचा राग मनात धरून गुरूमितसिंग रिपीयाल, नवज्योतसिंग रंधवा, साजन घरी आले. पत्नीला धक्काबुक्की करून मारहाण केली. तसेच फिर्यादी राजेंद्रसिंग घारा याला मारहाण करून गळ्यातील सोनसाखळी ओढून तोडून घेतली. तसेच घरातील सामानाचे नुकसान केले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी