आडगावला आनंदोत्सव

By Admin | Updated: May 19, 2014 00:11 IST2014-05-19T00:00:28+5:302014-05-19T00:11:41+5:30

नाशिक : लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे विजयी झाल्याबद्दल आडगाव येथील शिवसैनिक व ग्रामस्थांनी फटाके फोडून गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.

Carnival in the train | आडगावला आनंदोत्सव

आडगावला आनंदोत्सव


नाशिक : लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे विजयी झाल्याबद्दल आडगाव येथील शिवसैनिक व ग्रामस्थांनी फटाके फोडून गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.
आडगाव ते मेनरोड, संभाजी चौक, मते लेन, शिंदे लेन, महालक्ष्मी चौक या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रॅलीसाठी शिवसेनेचे निवृत्ती मते, मल्हारी मते, सुनील जाधव, बालाजी माळोदे, संदीप माळोदे, लुखा भोर, संजय तांबे, संजय शिंदे, बाळासाहेब झोमान, दत्तू नवले, सुरेश मते, युवराज माळोदे, दत्तू शिंदे, अनिल मते, गोकुळ शिंदे, संदीप पोटे, अभय माळोदे, किरण लभडे, बंडू लभडे, विश्वास तांबे, सुनील मते, विठ्ठल मते, विलास माळोदे, पोपट लभडे, बाजीराव माळोदे, प्रभाकर मते, गणेश माळोदे, पोपट शिंदे, पराग धोंडगे, कैलास लभडे, ताराचंद तपकिरे, संदीप लभडे, सोनू मते, सचिन नवले, बालाजी बुनगे, विकी जाधव, विकी मते, दीपक मते, रघुनाथ माळोदे, विशाल जाधव, सद्दाम सय्यद, प्रतीक देशमुख, योगेश मते, वैभव मते, बाळासाहेब शिंदे, लखन लभडे, गोरख लभडे, सुदाम दुशिंग, विकी माळोदे, सचिन मते, किरण मते, गौरव गांगुर्डे, महेश मते, सागर माळोदे, ज्ञानेश्वर लोहकरे, सोमनाथ मते, बाजीराव माळोदे, शिवराम धारबळे आदि सहभागी झाले होते.
फोटो १८ आडगाव

Web Title: Carnival in the train