मालवाहतूकदारांची उद्या बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:08 IST2018-06-27T23:08:24+5:302018-06-27T23:08:32+5:30

नाशिक : मालवाहतूकदारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट दिल्लीतर्फे २० जुलैपासून देशभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून, त्याच्या पूर्वतयारीसाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनची बैठक येत्या शुक्रवारी (दि. २९) होणार आहे.

 The cargo holders meeting tomorrow | मालवाहतूकदारांची उद्या बैठक

मालवाहतूकदारांची उद्या बैठक

ठळक मुद्दे२० जुलैपासून देशभर चक्का जाम आंदोलन


नाशिक : मालवाहतूकदारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट दिल्लीतर्फे २० जुलैपासून देशभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून, त्याच्या पूर्वतयारीसाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनची बैठक येत्या शुक्रवारी (दि. २९) होणार आहे. महाराष्ट्रातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व दिल्लीतील कॉँग्रेसच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आले आहे. या बैठकीस आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट दिल्ली मल्कीतसिंग बल, अमृतलाल मदान हे उपस्थित राहणार आहे.

Web Title:  The cargo holders meeting tomorrow

टॅग्स :Strikeसंप