शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

बिबट्याचा हल्ल्यात वासरू ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:34 PM

नाशिक : सिन्नर तालुक्यातील देवपूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करत फस्त केल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे.

ठळक मुद्देबिबट्याने वासरू खाल्ल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सिन्नर तालुक्यातील देवपूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करत फस्त केल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे.येथील शेतकरी मोतीराम मुकुंदराव गडाख यांचे गावालगत घर असून, घराजवळच जनावरे बांधलेली होती. नुकतेच जन्म झालेले एक दिवसाचे वासरू गायीजवळ बांधलेले होते. सकाळी वासराचा जन्म झाला व त्याच रात्री बिबट्याने ते फस्त केले. रात्री मोतीराम गडाख बाहेर झोपलेले असताना हा प्रकार घडला. सुरुवातीस वासरू गायीजवळ नसल्याने गडाख गोंधळले. परंतु नंतर बिबट्याने वासरू खाल्ल्याचा संशय आल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. वासरास पूर्ण फस्त केलेले असल्याने बिबट्याचं असल्याचा निर्वाळा दिला.

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगल