लासलगाव बस आगारातून दर एक तासाने बस सेवा सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:13 IST2020-08-19T20:41:52+5:302020-08-20T00:13:03+5:30
लासलगाव : लासलगाव येथील बस आगाराच्या वतीने लासलगाव ते नाशिक येवला चांदवड, मनमाड या मार्गावर दर एक तासाचे अंतराने बस सेवा सुरू करण्यात आली असुन बावीस प्रवासी मर्यादा तसेच मास्कसह फिजिकल डिस्टींन्सच वापर करून बस मध्ये प्रवास करावा असे आवाहन लासलगाव बस आगारप्रमुख समर्थ शेळके यांनी केले आहे.

लासलगाव बस आगारातून दर एक तासाने बस सेवा सुरु
ठळक मुद्देबसमध्ये बारा वर्षाच्या खालील मुले व पासष्ठ वर्षाच्या वरील नागरिकांना प्रवास करता येणार नाही.
लासलगाव : लासलगाव येथील बस आगाराच्या वतीने लासलगाव ते नाशिक येवला चांदवड, मनमाड या मार्गावर दर एक तासाचे अंतराने बस सेवा सुरू करण्यात आली असुन बावीस प्रवासी मर्यादा तसेच मास्कसह फिजिकल डिस्टींन्सच वापर करून बस मध्ये प्रवास करावा असे आवाहन लासलगाव बस आगारप्रमुख समर्थ शेळके यांनी केले आहे.
या बसमध्ये बारा वर्षाच्या खालील मुले व पासष्ठ वर्षाच्या वरील नागरिकांना प्रवास करता येणार नाही. तसेच लासलगाव ते पुणे व लासलगाव नेवासा यासह विविध मार्गावर आंतरजिल्हा मार्गावर दूखील बससेवा सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे, असे आगारप्रमुख समर्थ शेळके यांनी सांगितले.