शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

अज्ञात समाजकंटकांचा चारचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 9:47 AM

भगवतीनगर येथे सोमवारी (दि.22) पहाटे दीड वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी चारचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे.

नाशिक : पंचवटीतील हिरावाडी परिसरात असलेल्या भगवतीनगर येथे सोमवारी (दि.22) पहाटे दीड वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी चारचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यवसाय करणारे दिलीप अंबरपुरे हे भगवतीनगरला राहत असून, रविवारी (दि.21) रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे टाटा हेक्सा (एमएच 15-जीएफ-8089) गुरुकृपा बंगल्याबाहेर उभी केली असताना अज्ञात समाजकंटकांनी पेट्रोल ओतून पेटवून दिली.काही वेळाने जोराचा आवाज झाल्याने नागरिक जागे झाले, त्यानंतर काहीतरी जळाल्याचे समजतात अंबरपुरे यांनी बंगल्याबाहेर धाव घेतली असता गाडी जळताना दिसली. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती कळविली व नंतर घटनास्थळी पंचवटी अग्निशमन दलाच्या अमृतधाम उपकेंद्र जवानांनी धाव घेत चारचाकी विझविली.भरवस्तीत घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे दोन ते तीन दिवसांपूर्वी म्हसरूळ परिसरातील बोरगड वाढणे कॉलनी भागात असलेल्या भास्कर सोसायटीत तीन दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली होती.