येवला : तालुक्यातील बल्हेगाव येथील ज्ञानेश्वर रामराव जमधडे या शेतकºयाचा सुमारे साडेतीन एकरवरील मका चारा जळून खाक झाला आहे. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान ट्रान्सफॉर्मरमधून अचानक आगीचा एक लोळ चाºयावरती पडला. त्यामुळे चाºयाने पेट घेतला. ऐन उन्हाळ्यात जनावरांचा चारा जळाल्याने शेतकरी ज्ञानेश्वर जमधडे हवालदिल झाले आहे.
चारा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:12 IST