शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
2
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
5
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
6
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
7
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
8
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
9
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
10
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
11
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
12
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
13
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
14
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
15
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
16
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
17
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
18
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
19
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
20
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान

टेहरे शिवारात घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 18:20 IST

टेहरे येथे सोयगाव बायपास रस्त्यालगत स्वामी समर्थ केंद्राजवळील बंद घराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्याने १ लाख ४६ हजार ९५० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

मालेगाव : तालुक्यातील टेहरे येथे सोयगाव बायपास रस्त्यालगत स्वामी समर्थ केंद्राजवळील बंद घराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्याने १ लाख ४६ हजार ९५० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी घरमालक शोभाबाई विश्वास अहिरे (५०) या महिलेने छावणी पोलीसात फिर्याद दिली. पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते काल १० फेब्रुवारीच्या सकाळीपूर्वी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलुप बनावट चावीने उघडून आत प्रवेश केला. घरात ठेवलेले पावणे तीन तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने, १२ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा भ्रमणध्वनी संच असा एकूण १ लाख ४६ हजार ९५० रुपांचा मुद्देमाल चोरुन नेला. फिर्यादी बाहेरगावी गेल्याने पोलीसात उशीरा फिर्याद देण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक कोलते करीत आहेत.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी