शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

म्हसरूळ शिवारात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:42 PM

म्हसरूळ शिवारातील ओंकारनगर येथे असलेल्या बंद सदनिकेचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली आहे.

पंचवटी : म्हसरूळ शिवारातील ओंकारनगर येथे असलेल्या बंद सदनिकेचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. प्रकरणी काशीनाथ सुका साळवे या वृद्धाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसरूळ परिसरातील ओंकारनगर येथे रिद्धी-सिद्धी अपार्टमेंटमध्ये काशीनाथ साळवे राहत असून, गेल्या ४ ते १२ मार्च या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद सदनिकेचे कडीकोयंडा तोडून घरफोडी केली.चोरट्यांनी घरात प्रवेश करीत घरात ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्या तसेच मनगटी घड्याळ असा सुमारे २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. साळवे घरी आले असता घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडलेला दिसला तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यावरून घरी चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठून झाल्या प्रकाराची म्हसरूळ पोलिसांना माहिती दिली त्यावरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी