अंगावर वीज पडून बैल ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 23:11 IST2021-10-11T23:09:27+5:302021-10-11T23:11:12+5:30
त्र्यंबकेश्वर : ढगांच्या गडगडाटासह झालेल्या जोरदार पावसात वावी हर्ष येथील शेतकऱ्याच्या बैलाच्या अंगावर वीज कोसळून बैल जागीच ठार झाला आहे.

अंगावर वीज पडून बैल ठार
ठळक मुद्देसायंकाळच्या सुमारास घटना घडली.
त्र्यंबकेश्वर : ढगांच्या गडगडाटासह झालेल्या जोरदार पावसात वावी हर्ष येथील शेतकऱ्याच्या बैलाच्या अंगावर वीज कोसळून बैल जागीच ठार झाला आहे.
तलाठी यांनी केलेल्या पंचनाम्यात केला असून याबाबत त्र्यंबकेश्वर तहसीलदार कार्यालयात नामदेव धोंडू अंबेकर (रा. वावी हर्ष) यांचा बैल शनिवारी (दि. ९) सायंकाळच्या सुमारास वीज पडून जागीच ठार झाल्याची घटना घडली.