शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लोणच्याची कैरी महागल्याने गृहीणींचे बजेट कोलमडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 17:50 IST

लोणच्यासाठी गावरान कैरीला अधिक मागणी असते .यंदा प्रतिकूल हवामानामुळे कैऱ्यांची  आवक कमी असून लोणच्यासाठी कैऱ्या बाजारात दाखल झाल्या असल्या तरी  दर जास्त असल्याने गृहीणींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे .

ठळक मुद्दे लोणच्यासाठी गावरान कैरीला अधिक मागणी प्रतिकूल हवामानामुळे कैऱ्यांची  आवक कमी दर जास्त असल्याने गृहीणींमध्ये नाराजी

नाशिक : दरवर्षी पाऊस पडल्यानंतर जून महिन्यामध्ये घरोघरी लोणचे तयार करण्यास सुरुवात होते. लोणच्यासाठी गावरान कैरीला अधिक मागणी असते .यंदा प्रतिकूल हवामानामुळे कैऱ्यांची  आवक कमी असून लोणच्यासाठी कैऱ्या बाजारात दाखल झाल्या असल्या तरी  दर जास्त असल्याने गृहीणींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे . कारण लोणच्यासाठी लागणारी लाल मिरची ( तिखट चटणी ) आणि अन्य मसाला यांचे दर देखील वाढल्याने गृहीणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.   लोणचे तयार करण्याच्या मसाल्यासाठी लाल मिरची ,मोहरी डाळ, हिंग ,मीठ , हळद ,बडीशेप, लवंग, विलायची, धने आदि प्रकारचा मसाला लागतो. त्यानंतर कैऱ्या फोडून घ्याव्या लागतात. बाजारात कैऱ्या फोडण्याचे दर देखील वाढले आहेत. गरम तेलात टाकुन कैरीच्या फोडीला मसाला लावून मातीचे मडके किंवा चिनीमातीच्या बरणीमध्ये ठेवण्यात येते. त्यामुळे लोणचे अधिक चवदार बनते .आता बाजारात कैऱ्या दाखल झाल्या असून त्यांचा दर जास्त असल्याने गृहिणींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे .सतत पडणारा पाऊस व हवामान बदलांमुळे काही झाडांच्या कैऱ्या आधीच गळून पडल्या असून बाजारात कैऱ्या विक्री साठी आल्या आहेत.  नाशिक बाजार समितीत नगर, ठाणे ,जळगाव, नंदुरबार, धुळे आदि जिल्'ातून मोठ्या प्रमाणावर कैऱ्यांची आवक होते. पहिला पाऊस पडला की घरोघरी लोणचे तयार करायला सुरुवात होते. सध्या पेठरोड येथील बाजार समितीमध्ये तसेच सिडको ,सातपूर आदि ठिकाणच्या बाजारात कैरीची विक्री होत आहे. सध्या गावरान कैरीचा भाव साधारणता ऐंशी ते शंभर रुपये किलो असा आहे, तर कलमी कैरीचा भाव चाळीस ते पन्नास रुपये किलो असा आहे. 

टॅग्स :weatherहवामानNashikनाशिकagricultureशेतीMangoआंबाconsumerग्राहक