ंशरीरसौष्ठव स्पर्धेत विकास हगवणेला कांस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 16:46 IST2019-05-13T16:46:45+5:302019-05-13T16:46:55+5:30
नाशिक : महाराष्टÑ बॉडिबिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष रणजित बाबर यांच्या पुढाकाराने पुण्यातील श्रीशिवाजी व्यायाम शाळा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट श्री २०१९ या शरिरसौष्ठव स्पर्धेत ७५ ते ८० किलो वजनी गटात नाशिक जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करणारा विकास हगवणे याने कांस्य पदक मिळविले.

ंशरीरसौष्ठव स्पर्धेत विकास हगवणेला कांस्य
ठळक मुद्देया यशाबद्दल राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष वसंत गीते, दिपक सोनवणी, दिपक बागूल यांच्या उपस्थितीत विकासचा येथे सत्कार करण्यात आला.
नाशिक : महाराष्टÑ बॉडिबिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष रणजित बाबर यांच्या पुढाकाराने पुण्यातील श्रीशिवाजी व्यायाम शाळा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट श्री २०१९ या शरिरसौष्ठव स्पर्धेत ७५ ते ८० किलो वजनी गटात नाशिक जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करणारा विकास हगवणे याने कांस्य पदक मिळविले. (13स्पोर्ट्स विकास हगवणे)