येवल्यातील दोघे कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 18:39 IST2020-10-26T18:38:52+5:302020-10-26T18:39:14+5:30

येवला : तालुक्यातील दोघे बाधित नाशिक जिल्हा रूग्णालयातून कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.

Both of them are coronal free | येवल्यातील दोघे कोरोनामुक्त

येवल्यातील दोघे कोरोनामुक्त

ठळक मुद्देआजपर्यंत 911 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले

येवला : तालुक्यातील दोघे बाधित नाशिक जिल्हा रूग्णालयातून कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 980 झाली असून आजपर्यंत 911 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत 50 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अ‍ॅक्टीव्ह) रूग्ण संख्या 19 असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.

 

Web Title: Both of them are coronal free