केबीएच फार्मसी महाविद्यालयात रक्तदान शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 16:12 IST2020-03-01T16:12:10+5:302020-03-01T16:12:26+5:30

मालेगाव : येथील केबीएच कॉलेज आॅफ फार्मसी महाविद्यालयात रक्तदान शिबीर झाले.

Blood Donation Camp at KBH Pharmacy College | केबीएच फार्मसी महाविद्यालयात रक्तदान शिबीर

केबीएच फार्मसी महाविद्यालयात रक्तदान शिबीर

मालेगाव : येथील केबीएच कॉलेज आॅफ फार्मसी महाविद्यालयात रक्तदान शिबीर झाले. त्यात ५१ जणांनी रक्तदान केले. संस्थेचे अध्यक्ष प्रसाद हिरे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. विनोद बैरागी, प्रा धंनजय पाटील, प्रा. योगेश सोनवणे प्रा. संदीप अहिरे, डॉ. अविनाश गांगुर्डे, प्रा. राहुल पगार, प्रा.अमोल शिरोडे, प्रा.प्रतीक पाटील, प्रा. प्रवीण जाधव, प्रा. भास्कर आहेर, प्रा.योगेश आहिरे, प्रा. पराग पठाडे, प्रा. मोहम्मद इमरान, प्रा. रु पेश देवरे, प्रा. राकेश बच्छाव, सागर कासार, प्रा. चैताली परदेशी, प्रा.श्रद्धा विंचू, प्रा.सुनिता गोविलकर, प्रा. साधना महाजन व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Blood Donation Camp at KBH Pharmacy College

टॅग्स :Nashikनाशिक