शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधी उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा मग केली टीका

By संजय पाठक | Updated: July 27, 2023 17:08 IST

नाशिकमध्ये शेतकरी मेळाव्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आयुष्य मंगलमय होवो अशा शुभेच्छा दिल्या. त्यानंतर टीका केली.

नाशिक- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा प्रकाराच्या शुभेच्छा दिल्यानंतर मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांनास्मृतीभंशाचा आजार झाला आहे, आधी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करत होते आणि आज वाढदिवसाच्या दिवशी मोदींसारख्या विश्वगुरूंवर टीका करीत आहेत,असे ते म्हणाले.

नाशिकमध्ये शेतकरी मेळाव्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आयुष्य मंगलमय होवो अशा शुभेच्छा दिल्या. त्यानंतर टीका केली. बाळासाहेब ठाकरे हे मोठे हिंदुत्ववादी नेते होते, मात्र, सुपूत्र हिंदू विरोधी होईल आणि सत्तेची फळे चाखण्यासाठी हिंदुत्व तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार सोडतील असे वाटले नव्हते असे सांगून उध्दव ठाकरे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला असे ते म्हणाले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा