भाजपच्या कार्यकारिणीत कुलकर्णी, नायडूंचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 01:11 IST2020-08-25T23:47:21+5:302020-08-26T01:11:06+5:30
नाशिक : भाजपच्या प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी संध्या कुलकर्णी तर चिटणीसपदी रोहीणी नायडू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रोहीणी नायडू
ठळक मुद्देरोहीणी नायडू यांना प्रदेश चिटणीसपदी बढती
नाशिक : भाजपच्या प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी संध्या कुलकर्णी तर चिटणीसपदी रोहीणी नायडू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिलाआघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी प्रदेश कार्यकारिणी घोषित केली आहे. त्यात महापौरांच्या कन्या संध्या कुलकर्णी यांना प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. रोहीणी नायडू यांना प्रदेश चिटणीसपदी बढती देण्यात आली आहे.