शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

त्र्यंबकेश्वर न्यासच्या विश्वस्तपदी भूषण अडसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 12:00 AM

त्र्यंबकेश्वर : वर्षभरापासून रिक्त असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान न्यासच्या जागेवर येथील सामाजिक कार्यकर्ते व तालुका शिवसेनेचे पदाधिकारी भूषण अनिल अडसरे यांची नियुक्ती करण्यात आली.

ठळक मुद्देविश्वस्त ॲड. संतोष दत्तात्रेय दिघे यांचे निधन झाल्याने विश्वस्त पदाची एक रिक्त जागा

त्र्यंबकेश्वर : वर्षभरापासून रिक्त असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान न्यासच्या जागेवर येथील सामाजिक कार्यकर्ते व तालुका शिवसेनेचे पदाधिकारी भूषण अनिल अडसरे यांची नियुक्ती करण्यात आली.त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त दिवंगत ॲड. संतोष दत्तात्रेय दिघे यांचे निधन झाल्याने विश्वस्त पदाची एक रिक्त जागा होती. धर्मदाय आयुक्त नाशिक यांनी रिक्त जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. एका जागेसाठी ३३ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यानुसार विश्वस्तपदासाठी भूषण अनिल अडसरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. भूषण अडसरे यांचे आजोबा त्र्यंबकेश्वर देवस्थानचे तहयात विश्वस्त होते. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरTempleमंदिर