शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ - इगतपुरी नवीन मेमू रेल्वे प्रवासी गाडीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 23:55 IST

मनमाड : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनातर्फे मध्य रेल्वेच्या भुसावळ - मुंबई रेल्वेमार्गावर सोमवारपासून (दि. १०) भुसावळ - इगतपुरी ही नवीन मेमू रेल्वे प्रवासी गाडीचा शुभारंभ झाला.

ठळक मुद्देमनमाड रेल्वेस्थानकावर चालकांचे जोरदार स्वागत

मनमाड : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनातर्फे मध्य रेल्वेच्या भुसावळ - मुंबई रेल्वेमार्गावर सोमवारपासून (दि. १०) भुसावळ - इगतपुरी ही नवीन मेमू रेल्वे प्रवासी गाडीचा शुभारंभ झाला.कोरोनासंबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करून झालेल्या या स्वागत कार्यक्रमामध्ये प्रथम भाजप शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी मेमू गाडीच्या सर्व चालकांचे पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष स्वाती मुळे, शहर महिला मोर्चा शहराध्यक्ष सोनी पवार, नाजमा अन्सारी या महिला पदाधिकाऱ्यांनी सर्व चालकांना भारतीय पद्धतीने औक्षण केले, तर नितीन पांडे यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला.शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी, जलील अन्सारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर उपस्थितांना मिठाईचे वाटत करण्यात आले. या स्वागत कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी, कांतीलाल लुणावत, राजू पवार, नीलकंठ त्रिभुवन, एकनाथ बोडखे, संदीप नरवडे, बुधन शेख, आनंद बोथरा, अकबर शहा, गोविंद सानप, मकरंद कुलकर्णी आशिष चावरीया, धीरज भाबड, अविनाश भाबड तसेच मनमाड रेल्वेस्थानकाचे अधीक्षक यादव, मुख्य वाणिज्य निरीक्षक मीणा, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक शैलेंद्रसिंह ठाकूर, मुख्य पार्सल निरीक्षक विवेक भालेराव आदी रेल्वे प्रशासन अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :railwayरेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्स