शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अयोध्येत राममंदिराचे भूमीपूजन येवल्यात गुढ्या उभारून लाडू वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 4:02 PM

येवला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले. या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात विविध राममंदिरांमध्ये नित्यपूजेसह विविध कार्यक्र म साजरे करण्यात आले. अनेक ठिकाणी भगवे ध्वज लावून गुढ्याही उभारल्या गेल्या. पताकांसह विद्युत रोषणाई व सजावट तसेच फटाक्यांची आतषबाजी करत काही ठिकाणी लाडू वाटप केल्या गेले.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी भगवे ध्वज लावून गुढ्याही उभारल्या

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले. या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात विविध राममंदिरांमध्ये नित्यपूजेसह विविध कार्यक्र म साजरे करण्यात आले. अनेक ठिकाणी भगवे ध्वज लावून गुढ्याही उभारल्या गेल्या. पताकांसह विद्युत रोषणाई व सजावट तसेच फटाक्यांची आतषबाजी करत काही ठिकाणी लाडू वाटप केल्या गेले.शहरातील बंड्याराम, काळाराम व वनवासी राम मंदिरात सजावटीसह मंदिरावर विद्युत रोषणाई केल्या गेली होती. शहरात चौकाचौकात भगवेध्वज उभारले गेले तर आयोध्येत राममंदिराचे भूमीपूजन कार्यक्र म झाल्यानंतर शहरातही ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला गेला. वनवासी राममंदिरात गंगादरवाजा मित्र मंडळाच्यावतीने नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर यांचे हस्ते लाडू वाटप केल्या गेले. शहरात त्रिमुर्ती फ्रेंडस सर्कल व टक्कर गणेश मंडळांच्या वतीनेही लाडू वाटप करण्यात आले.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याTempleमंदिर