पेठ सोसायटीच्या अध्यक्षपदी भोये

By Admin | Updated: February 17, 2016 23:12 IST2016-02-17T23:11:31+5:302016-02-17T23:12:26+5:30

पेठ सोसायटीच्या अध्यक्षपदी भोये

Bhoye as president of Peth Society | पेठ सोसायटीच्या अध्यक्षपदी भोये

पेठ सोसायटीच्या अध्यक्षपदी भोये

 पेठ : येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मनोहर भोये यांची, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे संतोष डोमे यांची बिनविरोध निवड करण्यात आली़
सोसायटीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ए़ पी़ काकड यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी भोये यांचा, तर उपाध्यक्षपदासाठी संतोष डोमे यांचा एकेक अर्ज आल्याने अध्यक्षपदी भोये यांची, तर उपाध्यक्षपदी डोमे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सुशीला अलबाड, मुन्ना शेख, राजू शेख, कांतीलाल राऊत, गोपाळ देशमुख, मनोज गुंजाळ, उत्तम महाले, महादू बोंबले यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते़(वार्ताहर)

Web Title: Bhoye as president of Peth Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.