शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

भगूरला आढळला शामिलिन लिझर जातीचा सरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:41 PM

देवळाली कँम्प: -भगूर पोलीस चौकी जवळ मंगळवारी सकाळी रस्त्याच्या दुभाजकावर शामिलिन लिझर जातीचा सरडा आढळला असून त्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

ठळक मुद्दे शमेलियन सरडा दाट झाडांवरच आढळून येतो.

देवळाली कँम्प: -भगूर पोलीस चौकी जवळ मंगळवारी सकाळी रस्त्याच्या दुभाजकावर शामिलिन लिझर जातीचा सरडा आढळला असून त्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.सदर सरडा फक्त झाडावर वावर असतो तो सरडा भगूर पोलीस चौकी समोरील क्रॉंकीटीकरण रस्तावर दिसताच ये जा करणारे अनेक नागरिक मोठा व वेगळाच सरडा बघून मोबाईल मध्ये फोटो काढून घेत होते. शमेलियन सरडा दाट झाडांवरच आढळून येतो.अनेक ठिकाणी झाडे तोडल्यामुळे व कीटक नाशक वापरल्यामुळे संख्या खूप कमी झाल्याचे प्राणी मित्र रोहन जगताप यांनी सांगितले. साडेबारा वाजेच्या दरम्यान वननिभागाचे वनरक्षक विजय पाटील, प्राणिमीत्र रोहन जगतात ,आशिष पवार, मनोज जगताप,प्रथमेश भवार व मंगेश परदेशी यांच्या सहकार्याने त्याला आदिवसी भागात सोडण्यात आले. सदर शामिलिन लिझर जातीचा सारडा आदिवासी पट्यात पावसाळ्यात आढळतो.

 

टॅग्स :Nashikनाशिकdevlali-acदेवळाली