किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण
By Admin | Updated: May 28, 2014 01:31 IST2014-05-28T01:08:01+5:302014-05-28T01:31:26+5:30
नाशिक : किरकोळ कारणावरून चौकमंडईजवळ दोघांना मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी घडली़ रहिम मकसुद खलिफ ा न्हावी (४७, चौकमंडई) यांनी दिलेल्या फि र्यादीनुसार सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास संशयित गुलाम मुस्तफ ा कोकणी, त्यांचा मुलगा व त्याचे दोन साथीदार बळजबरी घरात घुसले़ त्यांनी किरकोळ कारणावरून वाद घालीत लोखंडी पाइपने न्हावी यांना मारहाण केली़ यावेळी न्हावी यांची मुलगी सोडविण्यात आली असता तिलाही मारहाण करण्यात आली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित कोकणींसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)