शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

कारवाईत अडथळा;  चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 1:34 AM

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. ३०) नाशिक पूर्व विभागातील अशोका मार्ग, नारायणनगर येथील रस्त्याच्या दुतर्फा बसणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली.

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. ३०) नाशिक पूर्व विभागातील अशोका मार्ग, नारायणनगर येथील रस्त्याच्या दुतर्फा बसणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली.  संबंधित व्यावसायिकांचा माल जप्त करण्यात आला. याचवेळी, अतिक्रमणविरोधी कारवाईत अडथळा आणणाºया चौघा व्यावसायिकांवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिकेने गेल्या महिनाभरापासून रस्त्यावर बसणाºया हॉकर्स, भाजी विक्रेते व व्यावसायिक यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केलेली आहे. शुक्रवारी (दि. ३०) नाशिक पूर्व विभागातील अशोका मार्ग, नारायणनगर येथील रस्त्याच्या दुतर्फा बसणाºया व्यावसायिकांना हटविण्यात आले. यावेळी संदीप मिसाळ, विकी कुमावत, धर्मा आल्हाट व पप्पू अग्रवाल या व्यावसायिकांनी सरकारी कामात अडथळा आणल्याने त्यांच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका