शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाईन शॉपमधून ऑनलाइन मद्य देण्यास बार मालकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 16:07 IST

लॉकडाऊन काळात मुळातच मद्य दुकानांना परवानगी देण्यात आली असून ती जीवनावश्यक बाब आहे का यावर बराच खल होत आहे. त्यानंतरही शासनाने महसुल वाढविण्यासाठी मद्य दुकानांना परवानगी दिली.

ठळक मुद्दे हॉटेल आणि बार अशी एकत्रीत नोंदणीवाईन शॉपपेक्षा पाच टक्के अतिरीक्त व्हॅट देतात

नाशिक :  मद्य दुकानातील गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणीनुसार घरपोचमद्य सेवा देण्यासाठी शासन सरसावले असले तरी नाशिकमधील आभार या बार आणिपरमीट रूम संस्थेच्या वतीने मात्र विरोध केला आहे. वाईन शॉपचालकांनायासंदर्भात झुकते माप दिले जात असल्याची तक्रार आहे. त्याऐवजी बंदस्थितीत असलेल्या परमीट रूम आणि बार चालकांना हे काम दिल्यास त्यांचेनुकसान टळू शकेल असे मत आभारचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी व्यक्त केलेआहे.लॉकडाऊन काळात मुळातच मद्य दुकानांना परवानगी देण्यात आली असून तीजीवनावश्यक बाब आहे का यावर बराच खल होत आहे. त्यानंतरही शासनाने महसुलवाढविण्यासाठी मद्य दुकानांना परवानगी दिली. गेल्या दोन महिन्यांपासूनदुकाने बंद असल्याने शासनाने हा निर्णय घेताच मद्य दुकानांवर गर्दीउसळली. ती टाळण्यासाठी टोकन आणि अन्य व्यवस्था करण्यात आल्या असल्या तरीआता ज्यांच्याकडे मद्य सेवनाचा परवाना आहे, त्यांनाच ऑनलाईन मद्य मागवतायेणार आहे. तथापि, ही सुविधा फक्त वाईन शॉपकिपरसाठीच आहे. गेल्या दोनमहिन्याांपासून बार आणि परमीट रूम बंद आहेत. त्यामुळे हॉटेल आणि बार असाएकत्रीत व्यवसाय करणा-यांना आज त्यांच्याकडील वेटर आणि अन्य स्टाफसांभाळावा लागत आहे. बार बंद असल्याने हा सर्व सोसावा लागत असल्याने बारचालक आर्थिक नुकसान सोसत आहेत. शासनाने वाईन शॉप प्रमाणे बार उघडू दिलेनसले तरी किमान ऑनलाईन विक्रीमध्ये बार चालकांचा समावेश करण्याची गरजआहे, असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.राज्यात १६ हजाराहून अधिक परमीट रूम आणि बार आहेत. तर वाईन शॉप १६४५आहेत. शॉपमध्ये केवळ एक ते दोन कर्मचारीच असतात. तर बार मध्ये अनेककर्मचारी कामास आहेत. आज आॅनलाईन मद्य दुकानदारांनी द्यायचे ठरवले तरीत्यांच्याकडे कर्मचारीच नाहीत. या उलट परमीट रूम आणि बार चालकांना हे कामदिल्यास त्यांच्याकडे पुरेसा स्टाफ आहे. याशिवाय हॉटेल आणि बार अशीएकत्रीत नोंदणी असल्याने झोमॅटो, स्विगी सारख्या घरपोच खाद्य सेवा पुरवणा-यांशी करार केले आहेत. त्यामुळे शॉप पेक्षा बार चालक ही सेवा सहज देऊ शकतील, असे चव्हाण यांनी सांगितले.

परमीट रूम आणि बार चालक हे वाईन शॉपपेक्षा पाच टक्के अतिरीक्त व्हॅटदेतात. आज बार चालकांना त्यांच्याकडील कर्मचारी वर्ग सांभाळणे अत्यंतकठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने ऑनलाईन बार सेवा ही त्यांच्यामाध्यमातूनच देण्याची गरज आहे. यासंदर्भात राज्य स्तरावर संघटनेनेशासनाला पत्र पाठविले आहे.- संजय चव्हाण, अध्यक्ष

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिकExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग