शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

आयएसटीईकडून बाळासाहेब वाघ यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 15:09 IST

गेल्या 50 वर्षांपासून तंत्रशिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  बाळासाहेब वाघ यांना इंडीयन सोसायटी फॉर टेक्नीकल एज्यूकेशन(आय.एस.टी.ई), नवी दिल्ली यांच्यातर्फे जीवन गौरव पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. ठाणे येथील 19 व्या महाराष्ट्र-गोवा राज्य विभागीय शिक्षक संमेलनात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदचे(ए.आय.सी.टी.ई) उपाध्यक्ष डॉ. एम.पी. पुनिया यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

ठळक मुद्देबाळासाहेब वाघ यांना आयएसटीईचा जीवनगौरव पुरस्कार तंत्र शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी सन्मान

नाशिक : गेल्या 50 वर्षांपासून तंत्रशिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  बाळासाहेब वाघ यांना इंडीयन सोसायटी फॉर टेक्नीकल एज्यूकेशन(आय.एस.टी.ई), नवी दिल्ली यांच्यातर्फे जीवन गौरव पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. ठाणे येथील 19 व्या महाराष्ट्र-गोवा राज्य विभागीय शिक्षक संमेलनात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदचे(ए.आय.सी.टी.ई) उपाध्यक्ष डॉ. एम.पी. पुनिया यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  बाळासाहेब वाघ हे के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून 2003 मध्ये स्थापित ‘असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट्स ऑफ अन-एडेड  इंजिनिअरींग कॉलेजेस ’ या राज्यस्तरीय नोंदणीकृत संस्थेचे गेल्या 15 वर्षापासून अध्यक्ष आहेत. तसेच 2005 मध्ये स्थापित ‘असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट्स ऑफ पॉलिटेक्निक्स्’ व ‘असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंटस् ऑफ अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर अलाईड कॉलेजेस्’या राज्यस्तरीय नोंदणीकृत असलेल्या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही गेल्या 13 वर्षापासून समर्थपणे पेलत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी कुटूंबातील मुला-मुलींना तंत्रिक शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी शिक्षणात पाऊल टाकले. त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आय.एस.टी.इ संस्थेने लाईफ टाईम एक्सलेंस हा मानाचा मानला जाणार पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी कुलगुरू  जी.बी. जाधव, आय.एस.टी.ई चे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, तंत्रशिक्षण संचालनायाचे संचालक डॉ.अभय वाघ आणि महाराष्ट्र व गोवा येथील संस्थाचालक, प्राध्यापक आदी मान्यावर उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकEducationशिक्षणStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय