शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनामित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 5:38 PM

सिन्नर : तालुका शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाननिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस आमदार वाजे व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

सिन्नर : तालुका शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाननिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस आमदार वाजे व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे, तालुका प्रमुख सोमनाथ तुपे, शहर प्रमुख गौरव घरटे, कार्यालयीन प्रमुख पिराजी पवार, नगराध्यक्ष किरण डगळे, उप नगराध्यक्ष शैलेश नाईक, गटनेते हेमंत वाजे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, पंचायत समिती उपसभापती जगन्नाथ भाबड, नगरसेवक विजय जाधव, सोमनाथ पावसे, संजय सानप, उपतालुका प्रमुख दत्ताराम डोमाडे, गटप्रमुख सचिन शिरसाट, गणेश आव्हाड, जनार्दन पवार, शहर संघटक विष्णू गोजरे, दिलीप मुरकुटे, नगरसेवक पंकज मोरे, श्रीकांत जाधव, रूपेश मुठे, शैलेश शिंदे, संतोष तेलंग, उदय गोळेसर, विभाग प्रमुख सचिन खर्जे, अक्षय कानडी, ललित तनपुरे, संजय कोतवाल, विलास शिंदे, गणप्रमुख सुभाष लांडगे, रवी आरोटे, संजय गायकवाड, भगवान सानप, रोषण सहाणे आदींसह शिवसैनिक अभिवादानास उपस्थित होते. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना