पिंपळगाव राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी बाळासाहेब बनकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 18:15 IST2020-12-14T18:05:20+5:302020-12-14T18:15:38+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षपदी बाळासाहेब बनकर यांनी निवड करण्यात आली.

Balasaheb Bankar as the City President of Pimpalgaon Nationalist Youth Congress | पिंपळगाव राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी बाळासाहेब बनकर

पिंपळगाव राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी बाळासाहेब बनकर

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांच्या उपस्थित नियुक्तीचे पत्रक

पिंपळगाव बसवंत : येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षपदी बाळासाहेब बनकर यांनी निवड करण्यात आली.

निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते तर राष्ट्रवादी काँग्रेस निफाड तालुका अध्यक्ष राजेंद्र डोखळे व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित बाळासाहेब बनकर यांना नियुक्तीचे पत्रक देण्यात आले.

यावेळी सुभाष कराड, सुरेश खोडे, सरपंच अलका बनकर, भूषण शिंदे, राजेंद्र खोडे, नारायण पोटे, गणेश बनकर, विश्वास मोरे, संजय मोरे, सत्यभामा बनकर, गणेश डोखळे, महेश ईखे, अजय चोरडिया आदी उपस्थित होते. (१४ पिंपळगाव २)

Web Title: Balasaheb Bankar as the City President of Pimpalgaon Nationalist Youth Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.