शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

बालाजी मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

By admin | Updated: February 28, 2017 01:12 IST

ओझर टाउनशिप : येथील गणपती मंदिर कॉम्प्लेक्समधील श्री बालाजी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने मंदिरात प्रवेश करून कपाटातील चार हजार रुपये चोरून नेले.

ओझर टाउनशिप : येथील गणपती मंदिर कॉम्प्लेक्समधील श्री बालाजी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून व जाळीचे गज कापून आज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून कपाटातील चार हजार रुपये , दानपेटी फोडून दोन हजार रु पये असे एकूण सहा हजार रूपये चोरून नेले. सोमवारी दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.ओझर टाउनशिपमधील गणपती मंदिर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या श्री बालाजी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून जाळीचे गज कापून आज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून मंदिरातील कपाटात ठेवलेले चार हजार रु पयासह दानपेटी फोडून अंदाजे दोन हजार रूपये असे एकूण सहा हजार रूपये चोरून नेले असल्याची तक्र ार मंदिराचे शिवकुमार पुनिया गोरे पाटील यांनी नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी आज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान तपासकामी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. परंतु श्वानाने अर्धवट माग दाखविला. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलिस करीत आहेत. (वार्ताहर)