शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

अवैध धंदे बंद करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 12:32 AM

जळगाव नेऊर : एरंडगाव येथे अनेक दिवसांपासून राजरोसपणे अवैध दारू विक्र ी व अवैध धंदे सुरू आहेत. हे धंदे त्वरित बंद करण्यासाठी माजी सरपंच भास्कर काळे व ग्रामस्थांनी शनिवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. नवनियुक्त पोलीस निरीक्षक पाटील यांना या उपोषणाबाबत समजताच त्यांनी रविवारी दुपारी एरंडगाव येथे काळे यांची भेट घेऊन अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.

ठळक मुद्देतत्काळ कारवाई करणार असल्याचे आश्वासन

जळगाव नेऊर : एरंडगाव येथे अनेक दिवसांपासून राजरोसपणे अवैध दारू विक्र ी व अवैध धंदे सुरू आहेत. हे धंदे त्वरित बंद करण्यासाठी माजी सरपंच भास्कर काळे व ग्रामस्थांनी शनिवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. नवनियुक्त पोलीस निरीक्षक पाटील यांना या उपोषणाबाबत समजताच त्यांनी रविवारी दुपारी एरंडगाव येथे काळे यांची भेट घेऊन अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.येथे अनेक दिवसांपासून राजरोसपणे अवैध धंदे सुरू असून, अवैध दारू विक्र ी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी गामस्थांनी केली. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या रस्त्यालगतच दारू विक्र ी होत असल्याने येणाऱ्या - जाणाºया विद्यार्थी- विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागतो. दारू विक्र ीचा कायमस्वरु पी बीमोड करण्यासाठी सर्व समाजातील व सर्व वयोगटातील समाजबांधवांनी एकत्र येत उपोषणास जाहीर पाठिंबा दर्शविला होता. प्रहार शेतकरी संघटनेनेही आंदोलनात सहभाग घेऊन यावर तोडगा न निघाल्यास प्रहार स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. यावर पोलीस निरीक्षक पाटील यांनी तत्काळ कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यातआले.यावेळी माजी सरपंच भास्कर काळे, अनिल साताळकर, विलास रंधे, रवि साताळकर, वसंत शिंदे, प्रेमराज सुराणा, मनोज रंधे, सतीश काळे, वसंतराव झांबरे, सोपान पडवळ, संजय गायकवाड,अन्वर शहा, रशिद पटेल, निवृत्ती मढवई, नितीन पगारे आदी उपस्थित होते.एरंडगाव येथे पोलीस निरीक्षक पाटील यांना निवेदन देताना ग्रामस्थ.अवैध धंदे बंद करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागेजळगाव नेऊर : एरंडगाव येथे अनेक दिवसांपासून राजरोसपणे अवैध दारू विक्र ी व अवैध धंदे सुरू आहेत. हे धंदे त्वरित बंद करण्यासाठी माजी सरपंच भास्कर काळे व ग्रामस्थांनी शनिवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. नवनियुक्त पोलीस निरीक्षक पाटील यांना या उपोषणाबाबत समजताच त्यांनी रविवारी दुपारी एरंडगाव येथे काळे यांची भेट घेऊन अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.येथे अनेक दिवसांपासून राजरोसपणे अवैध धंदे सुरू असून, अवैध दारू विक्र ी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी गामस्थांनी केली. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या रस्त्यालगतच दारू विक्र ी होत असल्याने येणाऱ्या - जाणाºया विद्यार्थी- विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागतो. दारू विक्र ीचा कायमस्वरु पी बीमोड करण्यासाठी सर्व समाजातील व सर्व वयोगटातील समाजबांधवांनी एकत्र येत उपोषणास जाहीर पाठिंबा दर्शविला होता. प्रहार शेतकरी संघटनेनेही आंदोलनात सहभाग घेऊन यावर तोडगा न निघाल्यास प्रहार स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. यावर पोलीस निरीक्षक पाटील यांनी तत्काळ कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यातआले. यावेळी माजी सरपंच भास्कर काळे, अनिल साताळकर, विलास रंधे, रवि साताळकर, वसंत शिंदे, प्रेमराज सुराणा, मनोज रंधे, सतीश काळे, वसंतराव झांबरे, सोपान पडवळ, संजय गायकवाड, अन्वर शहा, रशिद पटेल, निवृत्ती मढवई, नितीन पगारे आदी उपस्थित होते.