शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

प्रसूतिदरम्यान बाळाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:03 IST

प्रसूतीसाठी दाखल महिलेला वेळीच उपचार न मिळाल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला असून, चांदवड शिवसेनेने आक्रमक होत दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देडॉक्टरचा हलगर्जीपणा : नातेवाइकांचा आरोप

चांदवड : प्रसूतीसाठी दाखल महिलेला वेळीच उपचार न मिळाल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला असून, चांदवड शिवसेनेने आक्रमक होत दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.तालुक्यातील कानमंडाळे येथील निर्मला सचिन पवार (२६) यांना दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री प्रसूती वेदना होऊ लागल्याने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या.येथील कर्मचाऱ्यांनी डॉ. अभिजित नाईक यांना महिला प्रसूतीसाठी दाखल झाली असल्याची माहिती दिली. मात्र, सदर डॉक्टर लगेचच रु ग्णालयात हजर झाले नाहीत. दुसरीकडे महिलेला तीव्र प्रसूती वेदना होत होत्या. शेवटी दाखल केलेल्या बेडवरच महिला प्रसूत झाली. मुलगी जन्माला आली; मात्र थोड्याच वेळात रुग्णालयाकडून तिला मृत घोषित केले.याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, तालुकाप्रमुख शांताराम ठाकरे, शहरप्रमुख संदीप उगले, शिवसेना महिला संघटक भारती जाधव, दीपक शिरसाठ, मुकेश कोतवाल, विनायक हांडगे, अंबादास जाधव, दीपक भोईटे, गोरख हिरे, नितीन गांगुर्डे, पहिलवानसलमान खान, रामदास ठाकरे, विनायक सवणंदरे यांनी वरिष्ठ अधिकाºयांना धारेवर धरत कडक कारवाईची मागणी केली असता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगदाळे यांनी लगेचच चौकशी पथक चांदवडला रवाना केले. डॉ. आनंद पवार यांना प्राथमिक चौकशीत आरोपात तथ्य आढळून आल्याने त्यांनी डॉ. अभिजित नाईक यांना चांदवड रुग्णालयातून कार्यमुक्त करत जिल्हा मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले, तर वैद्यकीय अधीक्षक डॉॅ. डी.पी. राजपूत यांचादेखील पदभार काढून घेत डॉ. सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे अधीक्षक पदाचा कारभार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.डॉ.नाईक यांच्यावर कारवाईडॉ. नाईक यांच्यावर बाळाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला असून, यासोबतच त्यांनी कर्तव्यावर असताना मद्यप्राशन केल्याची तक्र ार आहे. या दोन्ही गोष्टींची खातेअंतर्गत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. येथील रु ग्णालय राष्ट्रीय महामार्गावर असल्याने कायमच अपघातातील जखमी येथे दाखल होतात; परंतु येथील १२ पैकी ५ डॉक्टर प्रतिनियुक्तीवर असल्याने रुग्णांना नाशिक रु ग्णालयात पाठविण्यात येते, हा मुद्दा तालुकाप्रमुख शांताराम ठाकरे यांनी उपस्थित करताच प्रतिनियुक्तीवर असलेले सर्व पाचही डॉक्टर उद्यापासून नियमित काम करणार असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यू