शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरात प्रारंभीच्या दोन तासात सरासरी ७ टक्के मतदान

By धनंजय रिसोडकर | Updated: May 20, 2024 12:09 IST

सकाळी ९ पर्यंत नाशिक महानगरातील मतदान केंद्रांवर सरासरी ७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

नाशिक : शहरात सकाळी ७ वाजेपासूनच मतदारराजा बाहेर पडला असून नाशिक महानगरातील बहुतांश मतदान केंद्रांवर नागरिक मतदानासाठी येऊन रांगा लावून शिस्तबद्धपणे मतदान करीत होते. काही मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजेपर्यंत मोठमोठ्या रांगा लागल्याचेही दिसून येत होते. प्रारंभीच्या दोन तासात अर्थात सकाळी ९ पर्यंत नाशिक महानगरातील मतदान केंद्रांवर सरासरी ७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

सकाळच्या सत्रात मध्यमवयीन मतदार सहकुटुंब मतदान करीत असल्याचे अधिक प्रमाणात दिसून येत आहे. काही मतदान केंद्राबाहेरील उमेदवारांच्या बुथवर नागरिक त्यांचे नाव शोधत असल्याने तर बुथवर मोबाईल नेण्यास परवानगी नसल्याने कुटुंबातील एक जण बाहेरच थांबून बाकीचे कुटुंबीय मतदान करीत असल्याचेही दिसून येत आहे . त्यामुळे मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारा बाहेर देखील नागरिक घोळक्याने उभे असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश केंद्रांवर मतदान अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्धपणे सुरु होते. काही मतदान केंद्रांच्या प्रवेशव्दारापासून मतदानाच्या बुथचे अंतर खूप लांब असल्याने दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांना नेण्यासाठीदेखील व्हीलचेअरचा वापर केला जात असल्याचे दिसत होते. सकाळी ८ नंतर मतदारांची गर्दी वाढली असून पहिल्या दोन तासात प्रत्येक बुथवर सरासरी ७ टक्के नागरिकांचे मतदान झाले होते. शहरातील अपवादात्मक मतदान केंद्रांवर मशीनमध्ये बिघाडासारख्या घटना घडल्या. मात्र, तत्काळ त्यावर उपाय करण्यात आल्याने कुठेही गोंधळ किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार झाले नाही.इन्फो

सकाळच्या ७ ते ९ पर्यंतच्या सत्रातील मतदानाची टक्केवारीनाशिक पूर्व ६.४८ टक्केनाशिक मध्य ७.१२ टक्केनाशिक पश्चिम ६.२८ टक्के 

टॅग्स :Nashikनाशिक