शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

स्टार कॅम्पेनरच्या खर्चावर निरीक्षक ठेवणार लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 1:03 AM

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी करणारे उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी सर्वच उमेदवारांकडून स्टार कॅम्पेनर जसे पक्षाचे वरिष्ठ नेते वा चित्रपट अभिनेते, तारकांना पाचारण केले जाते

नाशिक : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी करणारे उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी सर्वच उमेदवारांकडून स्टार कॅम्पेनर जसे पक्षाचे वरिष्ठ नेते वा चित्रपट अभिनेते, तारकांना पाचारण केले जाते, त्यांच्या या प्रचाराचा उमेदवाराला कितपत लाभ होतो याविषयी साशंकता असली तरी, अशा स्टार कॅम्पेनरवर व त्यांच्या उठबैसवर लाखो रुपये खर्च केले जातात. त्यामुळे सहायक निवडणूक खर्च निरीक्षकांनी अशा स्टार कॅम्पेनरच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.या संदर्भात मंगळवारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी खर्चाविषयीचा आढावा घेण्यासाठी आयोगाकडून नेमणूक केलेल्या निवडणूक निरीक्षकांच्या मदतीसाठी नियुक्ती करण्यात येणाऱ्या सहायक खर्च निरीक्षकांची बैठक घेतली. त्यात आनंदकर यांनी निवडणूक निरीक्षक यांच्यासोबत केंद्र सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक सहायक खर्च निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या या बैठकीस मुख्य वित्त व लेखा अधिकारी बोधी किरण, कोषागार अधिकारी व्ही.जी. गांगुर्डे, तहसीलदार प्रशांत पाटील, रचना पवार, लेखाधिकारी वाय.आर. झोले, एम.के. मिश्रा, संजय जोशी तसेच बीएसएनएल, प्रतिभूती मुद्रणालयाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.परवानग्या, खर्चावर राहणार नजरराजकीय पक्ष तसेच उमेदवाराकडून स्टार कॅम्पनिंगद्वारे होणाºया खर्चाचा तपशील, निवडणूक काळात राजकीय पक्षांकडून एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम बॅँक खात्यात जमा करणे किंवा काढणे तसेच उमेदवाराच्या खात्यातून दहा लाखांहून अधिक रक्कम काढणे किंवा जमा करणेबाबत माहिती मिळविण्यासाठी बँक अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहण्याची सूचना आनंदकर यांनी यावेळी केली. सहायक खर्च निवडणूक निरीक्षकांनी काम करताना राजकीय पक्ष व उमेदवार यांनी केलेल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे काम व निवडणूकविषयी देण्यात येणाºया विविध परवानग्या त्यानुसार त्यावर होणाºया खर्चाचा तपशील ठेवण्याची सूचना केली.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय