शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

संमेलन साहित्याभिमुख होण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:27 AM

साहित्य संमेलन हा मोठा उत्सव असतो. तो जास्त खर्चिक न होता साहित्याभिमुख, सोपा सुटसुटीत व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशाच प्रकारे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांचीही भूमिका आहे.

नाशिकमध्येसाहित्य संमेलन का व्हावे? साहित्य संमेलन हा मोठा उत्सव असतो. तो जास्त खर्चिक न होता साहित्याभिमुख, सोपा सुटसुटीत व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशाच प्रकारे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांचीही भूमिका आहे. ती पटल्याने आपणही साहित्य संमेलन घेऊ शकतो, असे वाटून सार्वजनिक वाचनालय नाशिकमधील इतर संस्थांच्या सहकार्याने हे शिवधनुष्य उचलू शकतो असे लक्षात आले. त्यामुळे आम्ही सावानाच्या वतीने नाशिककरांकडून निमंत्रण देण्यासाठी औरंगाबाद येथे गेलो होतो.यापूर्वी २००५ साली स्व. वसंतराव पवारांच्या पूर्ण अधिकाराने अतिशय देखणे, भव्यसंमेलन इथेच केले होते. त्यात माझा सक्रिय सहभाग होताच, वाचनालयाचे इतर पदाधिकारीही संमेलनात काम करीत होतेच. तो अनुभव गाठीशी आहेच. शिवाय सध्याचे कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांना नाट्यसंमेलन आखणीचा अनुभव होताच म्हणून हा घाट घातला आहे. नाशिककरांचा उत्साही सक्रिय सहभाग आम्हालाही अभिप्रेत आहेच. संमेलन मिळेल न मिळेल, पण त्याची मानसिक तयारी आम्ही केली आहे. शिवाय मराठवाडा साहित्य परिषदेचे वाचनालयाशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे मोठे साहित्यिक उत्सवाचे काम इथे होऊ शकते, असा विश्वास वाटतो. त्यामुळे नाशिकमध्ये साहित्यिक चळवळीला आणखी चालना मिळेल.नाशिकला उज्ज्वल साहित्यपरंपरा आहे. या नगरीत कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज, ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांच्यासारखे दिग्गज साहित्यिक होऊन गेलेत. त्यानंतरच्या पिढीने ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे. आजही जिल्ह्यातून जोमदार लेखक, कवी लिहित आहेत. वेगवेगळ्या छोट्या- मोठ्या साहित्यसंस्था नाशकात काम करीत आहेत. त्यांच्या पाठिंब्यावरच नाशकात कला साहित्याचे नवे वातावरण पुन्हा सुरू होईल आणि एकजुटीने हेही काम होईल ही खात्री आहे. सर्व नाशिककर पाठीशी राहतीलच, असा विश्वास आहे.                         - किशोर पाठक

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक