अथर्व पाटीलची व्हॉलीबॉल संघात निवड
By Admin | Updated: May 23, 2014 00:53 IST2014-05-23T00:41:16+5:302014-05-23T00:53:29+5:30
नाशिक : येथील रंगूबाई जुन्नरे शाळेचे खेळाडू अथर्व पाटील यांची मिनी गटाच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदरची स्पर्धा कोल्हापूर जिल्ातील पन्हाळा येथे होणार आहे. मित्रविहार क्लब येथे झालेल्या विभागीय निवड चाचणीत अथर्वने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याने त्याची निवड करण्यात आली. त्यास आनंद खरे, प्रशांत भाबड, दिनेश जाधव, किरण शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो :