नृत्य स्पर्धेत कलाकारांचा आविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:35 IST2018-12-17T00:35:21+5:302018-12-17T00:35:40+5:30
सीएम चषक अंतर्गत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील कला स्पर्धांना सुरुवात झाली आहे. रविवारी (दि. १६) रावसाहेब थोरात सभागृहात विविध वयोगटातील स्पर्धकांनी मुख्यमंत्री चषक स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदवला

नृत्य स्पर्धेत कलाकारांचा आविष्कार
नाशिक : सीएम चषक अंतर्गत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील कला स्पर्धांना सुरुवात झाली आहे. रविवारी (दि. १६) रावसाहेब थोरात सभागृहात विविध वयोगटातील स्पर्धकांनी मुख्यमंत्री चषक स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदवला हर्षद दळवी या अपंग विद्यार्थ्यांनी केलेले नृत्यप्रकार सर्वांनाच भावले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण आमदार देवयानी फरांदे व लक्ष्मण सावजी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.