शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

कैद्यांना बसविले कृत्रिम पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:44 IST

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मुंबई येथील टाटा ट्रस्ट व जयराम रुग्णालय यांच्या मदतीने दोन कैद्यांना कृत्रिम पाय बसविण्यात आल्याने अपंग कैद्यांना स्वत:च्या पायावर उभे राहणे शक्य झाले आहे.

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मुंबई येथील टाटा ट्रस्ट व जयराम रुग्णालय यांच्या मदतीने दोन कैद्यांना कृत्रिम पाय बसविण्यात आल्याने अपंग कैद्यांना स्वत:च्या पायावर उभे राहणे शक्य झाले आहे.कारागृहात कृत्रिम पाय (जयपूर फूट) बसविण्याच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी, वरिष्ठ कारागृह अधिकारी अशोक कारकर, पल्लवी कदम, डॉ. आर. सी. कनोजिया, टाटा ट्रस्टचे लखन कुमावत, डॉ. मेरी पोटल, व्यवस्थापक राजू ढेरिंगे, शशिकांत दिवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अपंग कैदी मोईस भारमल आणि कृष्णा शिराळकर यांना कृत्रिम पाय बसविण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकjailतुरुंगHealthआरोग्य