साध्वी प्रीतीसुधाजी यांचे कॅम्पमध्ये आगमन

By Admin | Updated: December 25, 2014 23:30 IST2014-12-25T23:01:47+5:302014-12-25T23:30:35+5:30

साध्वी प्रीतीसुधाजी यांचे कॅम्पमध्ये आगमन

Arrival at Sadhvi Pritishhadaji's camp | साध्वी प्रीतीसुधाजी यांचे कॅम्पमध्ये आगमन

साध्वी प्रीतीसुधाजी यांचे कॅम्पमध्ये आगमन

नाशिक : साध्वी प्रीतीसुधाजी यांचे देवळाली कॅम्प येथे आगमन झाले. कॅम्पमधील मातृतीर्थ येथे त्यांचे आगमन झाले असून, रविवारी (दि.२८) दुपारी तीन वाजता गुरूगौतमभक्ती होणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Arrival at Sadhvi Pritishhadaji's camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.