शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

उमराणे बाजार समितीत कांद्याची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 10:21 PM

उमराणे : येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत उन्हाळी कांद्याची आवक निम्म्याने घटली असुन मागणी व पुरवठा याचे प्रमाण व्यस्त झाल्याने बाजारभावात दोनशे ते तिनशे रुपयांची वाढ झाली आहे.

ठळक मुद्देबाजारभावात दोनशे रुपयांची वाढ

उमराणे : येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत उन्हाळी कांद्याची आवक निम्म्याने घटली असुन मागणी व पुरवठा याचे प्रमाण व्यस्त झाल्याने बाजारभावात दोनशे ते तिनशे रुपयांची वाढ झाली आहे.बाजार समितीत सर्वोच्च २३८१ रुपये दराने विक्री झाला. गेल्या दोन दिवसांपूर्वी सोमवार ( दि.७) रोजी येथील स्व. निवृत्ती काका देवरे बाजार समितीत व खारीपाडा येथील रामेश्वर कृषी बाजारात तिन हजार पाचशे वाहनांमधुन सुमारे सत्तर हजार क्विंटल आवक झाली होती.परिणामी अचानक आवक वाढल्याने बाजारभावात दिडशे ते दोनशे रुपयांची कृत्रिम घसरण होत सर्वोच्च २१०० रुपये दराने कांदा विक्री झाला होता. तर सरासरी दरातही मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. झालेली घसरण बघता कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांनी काही अंशी कांदा विक्री थांबविली आहे.येथील बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत निम्म्याने आवक घटली आहे. आवक घटताच बाजारभावात पुन्हा दोनशे ते तिनशे रुपयांची वाढ झाली आहे.बाजार आवारात ७३३ ट्रॅक्टर व ३१५ पिकअप वाहनांमधुन सुमारे सतरा हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असुन बाजारभाव कमीत कमी १००१ रुपये,जास्तीत जास्त २३८१ रुपये तर सरासरी १८०० रुपये दराने व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केला.

टॅग्स :market yardमार्केट यार्डonionकांदा