अश्लील चाळे करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:17 IST2018-05-05T00:17:11+5:302018-05-05T00:17:11+5:30
मनमाड : शहरात एका अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन करून अश्लील चाळे करणाºयाविरोधात मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्लील चाळे करणाऱ्यास अटक
मनमाड : शहरात एका अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन करून अश्लील चाळे करणाºयाविरोधात मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची बालिका आपल्या घरासमोर ओट्यावर खेळत असताना संशयित आरोपी वाल्मीक शंकर बागुल (३८) याने तिच्याशी गोड बोलून अश्लील चाळे केले. याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून बागुल याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट करत आहे.