शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

देवळाली येथील लष्करी जवान बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:45 AM

येथील भारतीय सैन्याच्या ६१ फिल्ड रेजिमेंटमध्ये शिपाई पदावर असलेले राजेश मोहन गिरी (२९) बेपत्ता झाले आहेत. याबाबत देवळाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, तपास सुरू आहे.

देवळाली कॅम्प : येथील भारतीय सैन्याच्या ६१ फिल्ड रेजिमेंटमध्ये शिपाई पदावर असलेले राजेश मोहन गिरी (२९) बेपत्ता झाले आहेत. याबाबत देवळाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देवळाली येथील सैन्याच्या रेजिमेंटमध्ये गिरी सेवा बजावत होते. रविवारी (दि.२२) चित्रपट बघण्यासाठी जात असल्याचे सांगून ते रेजिमेंटमधून बाहेर पडले. त्यांचा सर्वत्र शोध घेतला तसेच सैन्याच्या अधिकाºयांनी त्यांच्या राहत्या घरी बिहारमधील गोपालगंज यदोपियरा गावात कु टुंबीयांकडेही चौकशी करत विचारपूस केली; मात्र त्यांनीही नकारात्मक प्रतिसाद देत गिरी घरी व नातेवाइकांकडे नसल्याचे सांगितले. मंगळवार (दि.२४) पर्यंत सर्वत्र चौकशी करूनदेखील ते आढळून न आल्याने सुभेदार संजीव कांतालाल यांनी पोलीस ठाण्यात गिरी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास हवालदार गणपत मुठाळ करीत आहेत.