शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

वडाळागावात सशस्र संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 01:27 IST

वडाळागाव परिसरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने सशस्त्र संचलन करण्यात आले.

इंदिरानगर : वडाळागाव परिसरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने सशस्त्र संचलन करण्यात आले. कायदासुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न वडाळागावसह इंदिरानगर भागात निवडणुकीच्या काळात उद्भवू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. वडाळागावातील श्रीश्री रविशंकर या शंभरफुटी मार्गावरून संचलनाला सुरुवात करण्यात आली. तेथून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक, दंगल नियंत्रण पथक (आरसीपी), जलद प्रतिसाद पथकाच्या (क्यूआरटी) जवानांनी सशस्त्र सहभागी होत शक्तिप्रदर्शन केले. गणेशनगर, आलिशान सोसायटी, जय मल्हार कॉलनी, खंडेराव चौक, संजरी मार्ग, माळी गल्ली, गोपालवाडी, महेबूबनगर आदी भागातून पोलिसांनी संचलन केले. कायदासुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाºया समाजकंटकांची कुठल्याही प्रकारे गय केली जाणार नाही, असे अप्रत्यक्षपणे पोलिसांनी या शक्तिप्रदर्शनातून सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच इंदिरानगर भागातदेखील पोलिसांचे संचलन झाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Policeपोलिस