भाजप व्यापारी आघाडी पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:10 IST2021-06-21T04:10:40+5:302021-06-21T04:10:40+5:30

जिल्हाध्यक्ष छाजेड यांच्या हस्ते येवला शहराध्यक्ष हेमचंद्र चंद्रकांत समदडिया, येवला तालुका अध्यक्ष संदीप कासलीवाल, जिल्हा सरचिटणीस महेश वडे, तर ...

Appointment letter to BJP traders front office bearers | भाजप व्यापारी आघाडी पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र

भाजप व्यापारी आघाडी पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र

जिल्हाध्यक्ष छाजेड यांच्या हस्ते येवला शहराध्यक्ष हेमचंद्र चंद्रकांत समदडिया, येवला तालुका अध्यक्ष संदीप कासलीवाल, जिल्हा सरचिटणीस महेश वडे, तर जिल्हा चिटणीस योगेश शूळ, अमोल सोनी यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी मंडल अध्यक्ष तरंग गुजराथी, नगरसेवक प्रमोद सस्कर, विणकर आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज दिवटे, भारतीय मजदूर संघाचे श्रावण जावळे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष समीर समदाडीया, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर मेघराज, शिक्षक आघाडीचे राहुल आहेर, व्यापारी आघाडीचे अमोल कुलकर्णी, पंकज भावसार, आशिष काबरा, सागर सूर्यवंशी, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो - १९ येवला बीजेपी

भाजप व्यापारी आघाडी येवला तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकारी हेमचंद्र समदडीया, योगेश शूळ, अमोल सोनी, संदीप कासलीवाल.

===Photopath===

190621\135119nsk_30_19062021_13.jpg

===Caption===

फोटो - १९ येवला बीजेपी  भाजपा व्यापारी आघाडी येवला तालुक्यातील पदाधिकार्‍यांना जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांचे हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्या प्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकारी हेमचंद्र समदडीया, योगेश शुळ, अमोल सोनी, संदीप कासलीवाल. 

Web Title: Appointment letter to BJP traders front office bearers