राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी आवाहन

By Admin | Updated: August 7, 2014 02:02 IST2014-08-07T00:57:14+5:302014-08-07T02:02:07+5:30

राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी आवाहन

Appeal for State Sports Awards | राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी आवाहन

राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी आवाहन

 

नाशिक : शासनाच्या क्रीडा विभागातर्फे देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसह विविध पुरस्कार खेळाडू, संघटकांना दिले जातात. चालू वर्षासाठीही संघटकांसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, तर महिला कार्यकर्तीस जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार आणि ज्येष्ठ क्रीडातज्ज्ञांसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान केले जातात. यासाठी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीयस्तरीय खेळाडू, संघटक व क्रीडा मार्गदर्शकांनी संबंधित राज्य संघटनेच्या शिफारशीनुसार येत्या ३० आॅगस्टपर्यंत प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयात सादर करण्याचे आवाहन के ले आहे.

Web Title: Appeal for State Sports Awards