मांसविक्री बंद ठेवण्याचे मनपाचे आवाहन

By Admin | Updated: May 13, 2014 00:21 IST2014-05-13T00:21:58+5:302014-05-13T00:21:58+5:30

ंमालेगाव : बुधवारी बुद्ध पौर्णिमा आहे. त्या निमित्त येथील मनपा हद्दीतील सर्व अधिकृत परवानाधारक मांसविक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत

Appeal to keep the meat off | मांसविक्री बंद ठेवण्याचे मनपाचे आवाहन

मांसविक्री बंद ठेवण्याचे मनपाचे आवाहन

 ंमालेगाव : बुधवारी बुद्ध पौर्णिमा आहे. त्या निमित्त येथील मनपा हद्दीतील सर्व अधिकृत परवानाधारक मांसविक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे प्रसिद्धिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. या दिवशी दुकाने बंद न ठेवणार्‍या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रसिद्धिपत्रकाच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Appeal to keep the meat off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.